मंडळाच्या आदेशानुसार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. बांधकाम कामगार आपले नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज online पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल. ६ फेब्रुवारी २०२५ पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर रहावे लागेल. ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील.
लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत:
ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात.
रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी "Change Claim Appointment Date" हा बटणावर क्लीक करावे. सिस्टिम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल. नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल वर एक OTP येईल. OTP पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जांची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरावयाचा आहे. त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता. त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता.
Employment Regulations and Service Conditions
The following Acts / Rules have been issued by the Central and State Government to regulate the employment and services of the building and other construction workers and for their safety, health and welfare.
- The building and other construction workers' (Regulation of employment and conditions of service) act, 1996
- The building and other construction workers' welfare cess act, 1996
- The building and other construction workers' welfare cess rules, 1998
- The building and other construction workers' (Regulation of employment and conditions of service) central rules, 1998
- The Maharashtra building and other construction workers' (Regulation of employment and conditions of service) central rules, 2007
Registration Requirements
To register as a construction worker, the applicant must:
- Be between 18 and 60 years of age
- Have worked in construction for at least 90 days in the past year
- Submit necessary documents including Aadhar card, bank details, and proof of work
Registration fee: Rs. 60/- (Annual)
Key Provisions
The act provides for:
- Formation of Welfare Boards at state level
- Collection of cess from employers
- Safety standards at construction sites
- Registration of workers, employers and establishments
- Welfare schemes for registered workers
Cess Collection
A cess at the rate of 1% of the construction cost is collected from employers. This fund is used for:
- Immediate assistance to workers in case of accidents
- Healthcare benefits to workers and their families
- Education scholarships for children of construction workers
- Pension for senior workers
- Other welfare schemes
Employer Registration
All construction establishments, owners, and developers must register with the board if the project cost exceeds Rs. 10 lakhs. The registration requires:
- Details of the establishment/project
- Estimated cost of construction
- Number of workers employed
- Duration of the project
- Payment of applicable cess
Office
Maharashtra Building And Other Construction Worker's Welfare Board,
5th Floor, MMTC House,
Plot C-22, E-Block,
Bandra Kurla Complex, Bandra(E),
Mumbai – 400051,
Maharashtra